डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगार सेने मार्फत अध्यक्ष - अक्षय अशोक साळवे हे समाजातील दुर्बल व कमकुवत कामगारांच्या राहणीमानात सुधारणा करून त्यांना आर्थिक विकासाचा लाभ मिळावा. आधीच्या काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समता व न्याय, ही मूल्ये सर्वोदयाच्या मोहिमेतून प्रचलित केली ‘‘ सर्व व्यक्तींना व त्यांच्या श्रमांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणे ,’’ हा सर्वोदयाचा अर्थ आहे. व्यक्तीचे कल्याण हेच समष्ठीला उत्कर्षाच्या मार्गाकडे नेते, हा संदेश त्यांच्या तत्त्वज्ञानाचाच गाभा आहे. बौद्ध धर्मात दया, करूणा व अहिंसा या तत्त्वांचे पालन करून मानवाच्या दु:खांचे निवारण करावे, हा संदेश गौतम बुद्धाने दिला.
कामगारांचे अधिकार
सामाजिक कामगार कायदा
सामाजिक कल्याण
मानवी हक्क
महिला संरक्षण कायदा
You are doing good work. i appreciate your work.
Well doing for child welfare